Uddhav Balasaheb Thackeray : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून केले आंदोलन!

Team Sattavedh Shiv Sena protest for farmers loan waiver: शिवसेना उबाठा महिला आघाडी आक्रमक; ईसोली शाखेचे उद्घाटन Buldhana : भाजप सरकारकडून दिल्या गेलेल्या “सातबारा कोरा करू” या आश्वासनाचा फसवाफसवीत बदल झाल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीने चिखली तालुक्यातील ईसोली येथे हजारो शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीसाठी अर्ज भरून घेतले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नव्या … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून केले आंदोलन!