Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने केले मंथन; एकजूट ठेवण्याचे आवाहन

Team Sattavedh Shiv Sena Review election preparations : शिवसेना उपनेत्यांचा मंत्र; निवडणुकीचा आढावा Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर विशेष नजर आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यावर भर देत आहे. अकोला येथेही उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. निवडणूक … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने केले मंथन; एकजूट ठेवण्याचे आवाहन