Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यासाठी टोकाचे आंदोलन! उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Team Sattavedh Shivsena leaders attempt self-immolation for road issue : वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने उचलेल पाऊल Motala तालुक्यातील शेलापूर–सांगद शेतरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व गणेश घाटे यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून टोकाचे आंदोलन केले. रस्त्याच्या … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यासाठी टोकाचे आंदोलन! उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न