Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन

Team Sattavedh   Shivsena protest against ST fare hike : एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार Washim राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात तब्बल १४.९५ टक्के वाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली वाशिम बसस्थानकात तीव्र निदर्शने केली. घोषणाबाजीमुळे संपूर्ण बसस्थानक परिसर दणाणून गेला … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन