Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष : ठाकरे गटाचा ‘हंबरडा’!

Team Sattavedh Shivsena Stages Protest Before District Collector Over Farmers’ Demands : जिल्हाधिकाऱ्यापुढे आंदोलन, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी Akola ओल्या दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हंबरडा आंदोलन’ छेडण्यात आले. पक्षाचे उपनेते व आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष : ठाकरे गटाचा ‘हंबरडा’!