Uddhav Balasaheb Thackeray : पीकविमा, कर्जमाफीसाठी शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Team Sattavedh Shivsena’s march for crop insurance and loan waiver : सरकारला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा Jalgao Jamod शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा, संपूर्ण कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना भरपाई यांसह विविध मागण्यांसाठी तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातून … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : पीकविमा, कर्जमाफीसाठी शिवसेनेचा आक्रोश मोर्चा