Uddhav Balasaheb Thackeray : कोल्हापुरात ठाकरे गटाला खिंडार! ‘मातोश्री’शी निष्ठा असणारे शिवसैनिक शिंदेंच्या वाटेवर?

Team Sattavedh Thackeray camp leaders move to Eknath Shinde : काँग्रेससोबतच्या युतीचा फटका, स्थानिक नेतृत्वावर पराभवाचे खापर Kolhapur पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर, ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : कोल्हापुरात ठाकरे गटाला खिंडार! ‘मातोश्री’शी निष्ठा असणारे शिवसैनिक शिंदेंच्या वाटेवर?