Uddhav Balasaheb Thackeray : गाव असो वा गल्ली, शिवसेनेची शाखा पाहिजेच!

Team Sattavedh ठाकरे गटाचा निर्धार; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शोध सुरू Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मजबुती देण्यासाठी आणि निष्ठावान, जहाल कार्यकर्ते तयार करण्यासाठी संघटना बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. “गाव तेथे शाखा, गल्ली तेथे शाखा, शाखा तेथे मजबूत वज्रमूठ” या तत्त्वावर संघटना उभी राहिली पाहिजे, असे मत शिवसेनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना उपनेते … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : गाव असो वा गल्ली, शिवसेनेची शाखा पाहिजेच!