Uddhav Balasaheb Thackeray : उद्धवसेनेत नाराजीसत्र; शहर प्रमुखाचा रामराम!

Team Sattavedh Uddhav Thackeray group leaders resign : युवासेना प्रमुखाचाही राजीनामा; निवडणुकीनंतरचे पडसाद Buldhana काँग्रेसनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाला बुलढाण्यात मोठा धक्का बसला आहे. युवासेना शहर प्रमुख सचिन रमेश परांडे आणि शिवसेना शहर प्रमुख हेमंत अशोकराव खेडेकर यांनी एकाच वेळी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : उद्धवसेनेत नाराजीसत्र; शहर प्रमुखाचा रामराम!