Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले; आम्ही दंगेखोर कसे?

Team Sattavedh We protested for farmers; how are we rioters? : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा संतप्त सवाल; सीडीआर तपासण्याची मागणी Amravati “दुष्काळग्रस्त अमरावती जिल्हा जाहीर करा आणि बंद पडलेली एक रुपयांत पीक विमा योजना पुन्हा सुरू करा,” या मागणीसाठी आम्ही शेतकऱ्यांसह आंदोलन केले होते. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी या आंदोलनावरून … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले; आम्ही दंगेखोर कसे?