Uddhav Balasaheb Thackeray : कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात तूर, सोयाबीनच्या पेंढ्या फेकल्या

Team Sattavedh Protest by throwing toor dal in the office of agriculture officers : ठाकरे गटाचे आंदोलन, ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी Amravati चालू हंगामात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीतील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी तसेच सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा या … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात तूर, सोयाबीनच्या पेंढ्या फेकल्या