Uddhav Balasaheb Thackeray : रमी खेळणाऱ्या, अघोरी पूजा करणाऱ्या मंत्र्यांना हाकला

Team Sattavedh Shiv Sena’s Jan Akrosh agitation in Buldhana : उद्धवसेनेचे बुलढाण्यात जनआक्रोश आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर हल्ला Buldhana महायुती सरकारमधील कथित भ्रष्टाचार व कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेतर्फे सोमवारी बुलढाण्यात ‘जनआक्रोश आंदोलन’ छेडण्यात आले. जिजामाता प्रेक्षागृह मैदानावर झालेल्या या धरणे आंदोलनात प्रतीकात्मक जिवंत देखाव्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वादग्रस्त कारनाम्यांचे चित्रण करून वातावरण पेटवले. प्रदर्शनात रमी खेळणारा कृषीमंत्री, डान्सबार प्रकरणातील … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : रमी खेळणाऱ्या, अघोरी पूजा करणाऱ्या मंत्र्यांना हाकला