Uddhav Balaseb Thackeray : उद्धवसेनेला बुलढाण्यात धक्का? काँग्रेसच्या गळाला स्थानिक नेता!

Team Sattavedh thackeray-shivsena-leader-to-join-congress-in-buldhana : मुंबईत लवकरच प्रवेश होणार, ठाकरेंच्या जिल्हा नेतृत्वाला मरगळ आल्याची चर्चा Buldhana जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसमध्ये गळती सुरू असल्याच्या चर्चांदरम्यान, काँग्रेसनेच उद्धवसेनेतील एका स्थानिक नेत्याला आपल्या गळाला लावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. … Continue reading Uddhav Balaseb Thackeray : उद्धवसेनेला बुलढाण्यात धक्का? काँग्रेसच्या गळाला स्थानिक नेता!