Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !

Team Sattavedh   Eknath Shinde strongly attacked on Uddhav Thackeray : सच्च्या शिवसैनिकाचे कर्तव्य निभावण्यासाठी काश्मीरला गेलो होतो Buldhana : जम्मू – काश्मीरमधील पहेगाम येथे हल्ला झाल्यानंतर तेथे भयभीत झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना धीर देण्यासाठी गेलो होतो. एक सच्चा शिवसैनिक म्हणून कर्तव्य निभावण्यासाठी गेलो होतो. कुठेही आपत्ती आली की बचाव पथकासह शिवसैनिक म्हणून जात असतो. पण … Continue reading Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !