Uddhav Thackeray group : ठाकरे गटाचे पदाधिकारी बदलले, नशीब बदलणार का?

Team Sattavedh Shiv Sena makes changes in city executive : महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी Nagpur भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेची वाताहत झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नागपूर शहर कार्यकारीणीत तर बदल केले, पण त्यामुळे पक्षाचे नशीब पालटणार का, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. निवडणुकीत … Continue reading Uddhav Thackeray group : ठाकरे गटाचे पदाधिकारी बदलले, नशीब बदलणार का?