Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेची कारवाईची मागणी

Team Sattavedh objectionable statement on uddhav thackeray on social media video : सोशल मीडियावरून धमकी प्रकरण तापले; व्हिडीओ झाला व्हायरल Mehkar शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन २८ … Continue reading Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेची कारवाईची मागणी