Uddhav Thackeray Shiv Sena : जिल्हा परिषद शिक्षकांवरील निलंबनाचा प्रश्न चिघळला

Team Sattavedh Demand to reconsider suspension action against teachers : शिक्षकांवरील निलंबनाच्या कारवाईचा पुनर्विचार करण्याची मागणी Buldhana जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १० च्या खाली असल्याच्या कारणावरून एकूण ३५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा निषेध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नोंदवला आहे. या कारवाईचा पुनर्विचार करण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके … Continue reading Uddhav Thackeray Shiv Sena : जिल्हा परिषद शिक्षकांवरील निलंबनाचा प्रश्न चिघळला