Uddhav Thackeray Shiv Sena : शिवसेनेत नव्या दमाच्या नेतृत्वाला प्राधान्य

Team Sattavedh Dr. Siddharth Deole as Washim District Coordinator : डॉ. सिद्धार्थ देवळे वाशिम जिल्हा समन्वयकपदी Washim शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वाशिम जिल्ह्यात नव्या नेतृत्वाला संधी देत डॉ. सिद्धार्थ देवळे यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. देवळे यांनी गेल्या दशकभरात वैद्यकीय … Continue reading Uddhav Thackeray Shiv Sena : शिवसेनेत नव्या दमाच्या नेतृत्वाला प्राधान्य