Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !

Team Sattavedh Shiv Sena Thackeray and Mahavikas Aghadi participating in protest : शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे घटक पक्षही आंदोलनात सहभागी Mumbai: तिसरी पर्यायी भाषा म्हणून हिंदी संदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव … Continue reading Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !