अमरावतीत काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरेंचे आव्हान, तरीही सपकाळ म्हणतात ‘मित्रपक्ष आमच्यासोबत’

राजेश चरपे (संपादक) नागपुरात भाजपमध्ये, अमरावतीत महाविकास आघाडीत बंडखोरी Nagpur विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपुढेही बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले आहे. नागपुरात भाजपत अंतर्गत बंडखोरी उफाळून आली असताना, अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र मविआतील घटक पक्षांमध्येच कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ … Continue reading अमरावतीत काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरेंचे आव्हान, तरीही सपकाळ म्हणतात ‘मित्रपक्ष आमच्यासोबत’