Uddhav Thackeray Shivsena : आधी नाकारले, आता थेट जिल्हाप्रमुख केले; चर्चा तर होणारच!

Team Sattavedh Mukesh Murumkar is new district president of Uddhav Thackeray Shivsena : मुकेश मुरुमकार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी जबाबदारी Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वी नाकारण्यात आलेल्या मुकेश मुरुमकार यांनाच पुन्हा संधी देत अकोट व मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुखपदी नियुक्त करण्यात आली आहे. ही नियुक्ती आमदार … Continue reading Uddhav Thackeray Shivsena : आधी नाकारले, आता थेट जिल्हाप्रमुख केले; चर्चा तर होणारच!