दिवाळी अंधारात; ८२ हजार शेतकऱ्यांना भाजप सरकारने दाखविला ठेंगा!

Team Sattavedh ठाकरे शिवसेना विदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकरी आंदोलन छेडणार Akola दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने प्रत्यक्षात हजारो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी केला. अकोला जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल ८२ हजार शेतकऱ्यांच्या … Continue reading दिवाळी अंधारात; ८२ हजार शेतकऱ्यांना भाजप सरकारने दाखविला ठेंगा!