Uddhav Thackeray Shivsena : कोरडा दुष्काळ जाहीर करा; पश्चिम विदर्भात उद्धवसेनेचे आक्रोश मोर्चे

Team Sattavedh Uddhav Thackeray Shivsena demands declaration of a drought : पाच जिल्ह्यांत आंदोलनाचा निर्णय; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी Akola मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील खरीप पिके करपू लागली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी … Continue reading Uddhav Thackeray Shivsena : कोरडा दुष्काळ जाहीर करा; पश्चिम विदर्भात उद्धवसेनेचे आक्रोश मोर्चे