Uddhav Thackeray Shivsena: नागपूर उद्धव सेनेत अंतर्गत कलह शिगेला; संपर्कप्रमुखांच्या विरोधात पदाधिकारी एकवटले, लवकरच मुंबईत धडकणार!

राजेश चरपे (संपादक) Internal conflicts within Nagpur Shivsena, party workers likely to meet Uddhav Thackeray in Mumbai soon : निवडणुका संपताच कुरघोडीच्या राजकारणातून उफाळला वाद Nagpur विधानसभा निवडणुकीनंतर आधीच खिळखिळी झालेली ठाकरे सेना नागपूरमधील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे अक्षरशः विस्कळीत होण्याच्या मार्गावर आली आहे. रामरक्षा आंदोलनानंतर नागपूरमधील उद्धव ठाकरे सेनेत प्रचंड असंतोष उफाळून आला … Continue reading Uddhav Thackeray Shivsena: नागपूर उद्धव सेनेत अंतर्गत कलह शिगेला; संपर्कप्रमुखांच्या विरोधात पदाधिकारी एकवटले, लवकरच मुंबईत धडकणार!