Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का

Team Sattavedh uddhav-thackeray-shiv-sena-six-mps-eknath-shinde-merger-supreme-court : सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला स्थगिती देण्यास नकार Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च … Continue reading Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का