Uddhav Thackeray: संघाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची वज्रमूठ ; नागपुरात ८ हजार शिवसैनिक करणार रामरक्षा पठण

राजेश चरपे (संपादक) Uddhav Thackeray to lead Ram Raksha recitation in Nagpur with 8,000 Shivsainiks : रामनगरातील राम मंदिरात शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण Nagpur अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या बालेकिल्ल्यात धडकणार आहे. येत्या शनिवारी … Continue reading Uddhav Thackeray: संघाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची वज्रमूठ ; नागपुरात ८ हजार शिवसैनिक करणार रामरक्षा पठण