Uddhav Thackeray : २ कोटी मतदार वगळले; आता ‘मागच्या दाराने’ भाजप मतदार घुसवणार?

राजेश चरपे (संपादक) uddhav-thackeray-two-crore-voters-sir-bjp-maharashtra-voter-list-controversy : उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात Mumbai : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी मतदार याद्यांमधून तब्बल दोन कोटी मतदारांची नावे वगळल्यानंतर आता ‘मागच्या दाराने’ दोन कोटी नवे मतदार यादीत घुसवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप … Continue reading Uddhav Thackeray : २ कोटी मतदार वगळले; आता ‘मागच्या दाराने’ भाजप मतदार घुसवणार?