Uddhav Thackeray : भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवा, समाजातील भेदाभेद नष्ट कर !

Team Sattavedh Uddhav Thackerays friendly advice to Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना मित्रत्वाचा सल्ला Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या वादाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मित्रत्वाचा सल्ला देत, राज्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत आशा व्यक्त केली आणि … Continue reading Uddhav Thackeray : भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवा, समाजातील भेदाभेद नष्ट कर !