Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

Team Sattavedh resign and face the people again, challenges Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत खासदार संजय देशमुख, भाजप आणि शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल Washim शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वाशिम येथे आयोजित जाहीर सभेत भाजप, शिंदेसेना आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. “गद्दारी करणाऱ्यांना आता शिवसेनेत थारा नाही. … Continue reading Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा, उद्धव ठाकरेंचे आव्हान