Uddhav Thackeray : तरुण पदाधिकाऱ्यांकडे सोपवले लोकसभा मतदारसंघ; ठाकरेंची शिवसेना लागली कामाला

Team Sattavedh shivsena-ubt-loksabha-samparkpramukh-list-2029-uddhav-thackeray : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी; नागपूरसह ४० मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर Mumbai : आगामी २०२९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाकडून संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक आणि पक्षातील तरुण पदाधिकाऱ्यांवर विविध लोकसभा … Continue reading Uddhav Thackeray : तरुण पदाधिकाऱ्यांकडे सोपवले लोकसभा मतदारसंघ; ठाकरेंची शिवसेना लागली कामाला