Uddhav Thackrey Shivsena : रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीतून निषेध!

Team Sattavedh Demand for immediate commencement of road construction : कर्तव्यावर गैरहजर जलसंधारण अभियंत्याविरोधात उद्धव सेनेचे आंदोलन Buldhana मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता अमोल मुंडे यांच्याकडून सतत ड्युटीला दांडी मारण्यात येत असल्याच्या आरोपांवरून, २ मे राेजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन केले. मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे यांच्या नेतृत्वाखाली रिकाम्या खुर्चीला हार … Continue reading Uddhav Thackrey Shivsena : रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीतून निषेध!