Uddhavsaheb Balasaheb Thackeray Shivsena : सोयाबीन खरेदीत अनियमितता; शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!

Team Sattavedh   Irregularities in soybean procurement; Farmers still waiting : शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार Amravati शासकीय किमान आधारभूत हमीभावानुसार नाफेडमार्फत करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीत मोठ्या अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (Uddhavsaheb Balasaheb Thackeray) ने केला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आणि दोषींवर कारवाईसह … Continue reading Uddhavsaheb Balasaheb Thackeray Shivsena : सोयाबीन खरेदीत अनियमितता; शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!