Udhhav Balasaheb Thakrey : आरोपींना फाशीची शिक्षा द्या; शिवसेनेचे आंदोलन

Team Sattavedh Demand for Death penalty to the accused in Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मागणी Akola सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अकोला शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) आंदोलन करण्यात आले. शिवसेना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्हा संपर्कप्रमुख … Continue reading Udhhav Balasaheb Thakrey : आरोपींना फाशीची शिक्षा द्या; शिवसेनेचे आंदोलन