Ulhasnagar Municipal Election: उल्हासनगर महापालिकेत ‘वंचित’चा मोठा गेम; भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेचा महापौर निश्चित!

Team Sattavedh Vanchit’s support to Eknath Shinde’s Shiv Sena : ३७ जागा जिंकूनही भाजप विरोधात; ४० च्या मॅजिक फिगरसाठी शिंदेंच्या शिवसेनेला सोनावणे-खरातांचे बळ Ulhasnagar Thane : उल्हासनगर महानगरपालिकेच्या (UMC) सत्तासंघर्षात अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) अनपेक्षित वळण आणले आहे. निवडणुकीत ३७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला यश … Continue reading Ulhasnagar Municipal Election: उल्हासनगर महापालिकेत ‘वंचित’चा मोठा गेम; भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेचा महापौर निश्चित!