Umara Grampanchayat : आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड!

Team Sattavedh Rs 500 fine for profanity with the name of mother or sister : उमरा ग्रामपंचायतच्या महिला सन्मान ठरावाची राज्यभर चर्चा Akola पूर्वीच्या काळी आई-बहिणींवरून शिवी देताना परिस्थिती, स्थळ, वेळ, काळ बघितले जायचे. आता मात्र अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच बिनधास्त अशा शिव्या देतात. मात्र विदर्भातील एका ग्रामपंचायतीने आई-बहिणींवरून शिवी देताना कुणी आढळला तर … Continue reading Umara Grampanchayat : आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड!