Umesh Patil Vs Mahebub Shaikh : ‘संस्थापकत्व हा इतिहास, मालकीहक्क नाही’ राष्ट्रवादीत जुना वाद पेटला!

Team Sattavedh umesh-patil-mahebub-shaikh-ncp-founder-ownership-supriya-sule-post-deleted उमेश पाटलांची पोस्ट डिलीट, मेहबूब शेखांचं जोरदार प्रत्युत्तर; Mumbai : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पक्षाच्या मालकी आणि संस्थापकत्वावरून पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य करत ‘संस्थापकत्व हा इतिहास आणि … Continue reading Umesh Patil Vs Mahebub Shaikh : ‘संस्थापकत्व हा इतिहास, मालकीहक्क नाही’ राष्ट्रवादीत जुना वाद पेटला!