Uniform civil code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल

Team Sattavedh maharashtra-uniform-civil-code-seven-member-committee-announced-draft-likely-in-winter-session : ७ सदस्यीय समितीची घोषणा, हिवाळी अधिवेशनात मसुदा सादर होणार Mumbai : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिव्हिल कोड) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समान नागरी कायद्याबाबत घोषणा करत सात सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती दिली. ही समिती पुढील सहा महिन्यांत … Continue reading Uniform civil code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल