Union Bank : विम्यासाठी हिंदीत एफआयआर मागितला, मनसैनिकांचे आंदोलन !

Team Sattavedh Protest led by MNS District President Aditya Durugkar in front of Union Bank’s Friends Colony branch in Nagpur : युनियन बॅंकेने मागितली मनसे आणि बोपचे कुटुंबीयांची माफी Nagpur : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या योगेश बोपचे या तरूणाच्या अपघात विमा क्लेमसाठी युनियन बॅंकेने एफआयआरची कॉपी हिंदी भाषेमध्ये मागितली, असा आरोप बोपचे कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांकडून करण्यात … Continue reading Union Bank : विम्यासाठी हिंदीत एफआयआर मागितला, मनसैनिकांचे आंदोलन !