Union Budget : वैधानिक विकास मंडळांवर केंद्र सरकारचे मौन

Team Sattavedh   Central Government’s silence on Statutory Development Boards : विदर्भाच्या अपेक्षांवर अर्थसंकल्पात पाणी Nagpur केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना विशेष पॅकेज मिळेल अशी अपेक्षा होती. सोबतच वैधानिक विकास मंडळांनादेखील बूस्टर डोज मिळेल असे अंदाज होते. मात्र विदर्भाच्या अपेक्षांवर अर्थसंकल्पात पाणी फेरल्या गेले आहे. १ मे १९९४ रोजी … Continue reading Union Budget : वैधानिक विकास मंडळांवर केंद्र सरकारचे मौन