Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा दिली नाही आणि निर्दोषही सोडले नाही!’

Team Sattavedh Union Minister Gadkari made a statement regarding the delay in justice : प्रलंबित प्रकरणांवर केंद्रीय मंत्री गडकरींचं महत्त्वाचं विधान Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांकडे लक्ष वेधलं. ज्या प्रकरणांचा निकाल अगदी काही दिवसांमध्ये लागू शकतो, ती प्रकरणे अनेक वर्षे का सुरू राहतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी स्वतःच्या संदर्भातही … Continue reading Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा दिली नाही आणि निर्दोषही सोडले नाही!’