United Forum of Bank Unions : बँक कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार!

Team Sattavedh Bank employees on strike in March end : २४ व २५ मार्चला संपाचा इशारा; निदर्शनात ‘लढात तर टिकाल’च्या घोषणा Akola केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) तर्फे २४ व २५ मार्च रोजी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी ४८ तासांच्या संपावर जाणार आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे … Continue reading United Forum of Bank Unions : बँक कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार!