United Forum of Banks : शासकीय धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Team Sattavedh Bank employees protest against government policy : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने Akola देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अकोला शहरातील कॅनरा बँक दामलेवाडी शाखेसमोर मंगळवारी (१९ मार्च) शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने व जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या … Continue reading United Forum of Banks : शासकीय धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन