University budget : गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प तुटीचा, यंदा काय होणार ?

Team Sattavedh The budget of Amravati University will be presented on March 11 : अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होणार Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गेल्या वर्षी खर्च आणि उत्पन्नात तफावत असल्याने तुटीचे अंदाजपत्रक सादर करावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विद्यापीठाचा अर्थसंकल्प ११ मार्चला अधिसभेत सादर केला जाणार … Continue reading University budget : गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प तुटीचा, यंदा काय होणार ?