Unseasonal Rain : अवकाळीचा उद्रेक; गारपिटीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं,

Team Sattavedh   Farmers suffer losses due to hailstorm : वादळ-वाऱ्याचा भंडाऱ्यात धुडगूस; शेतीसह घरांचेही नुकसान Bhandara भंडारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने संपूर्ण शेती आणि घरांवर भीषण परिणाम केला आहे. हवामान खात्याने यापूर्वीच वादळ व गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र तरीही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना केवळ आर्थिकच … Continue reading Unseasonal Rain : अवकाळीचा उद्रेक; गारपिटीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं,