unseasonal rainfall : शेतकऱ्यांना मदत मिळताच श्रेय घेण्यासाठी नेते ‘फ्रंट फुट’वर!

Team Sattavedh ₹18 crore allocated for farmers affected by unseasonal rainfall : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांसाठी १८ कोटींचा निधी, सत्ताधारी विरुद्ध तुपकर समर्थक आमनेसामने Buldhana अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सुमारे १२ हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अखेर १८ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असतानाच या निधीच्या … Continue reading unseasonal rainfall : शेतकऱ्यांना मदत मिळताच श्रेय घेण्यासाठी नेते ‘फ्रंट फुट’वर!