Urban development : नगरविकास खात्याला मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या !

Team Sattavedh Are there signs of disagreement in the Shinde – Fadnavis alliance : शिंदे – फडणवीस युतीत मतभेदाचे सूर? Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागावर थेट नाराजी व्यक्त केल्याने दोन्ही … Continue reading Urban development : नगरविकास खात्याला मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या !