Use of AI : एआयच्या वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

Team Sattavedh Demand for regulation to prevent deepfakes, privacy breaches : डीपफेक, गोपनीयता भंग रोखण्यासाठी नियमनाची मागणी Nagpur : आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय तंत्रज्ञानाच्या अनियंत्रित वापरामुळे वाढत असलेल्या गैरप्रकारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत केंद्र सरकारला एआय प्रणालींसाठी ठोस नियामक आणि परवाना चौकट तयार करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली … Continue reading Use of AI : एआयच्या वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका