Vanchit bahujan aaghadi : आंबेडकर म्हणाले, एकत्र लढलो तरच फायदा

Team Sattavedh Agitation for the Mahabodhi Mahavihar : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन; शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग Akola बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर बुधवारी सहभागी झाले. जिल्ह्यातील वंचितचे अनेक नेते व पदाधिकारीही यावेळी त्यांच्यासोबत होते. अॅड. आंबेडकर १७ एप्रिल रोजी पुन्हा आंदोलनात सहभागी होणार आहेत. “बौद्ध … Continue reading Vanchit bahujan aaghadi : आंबेडकर म्हणाले, एकत्र लढलो तरच फायदा