Vanchit Bahujan Aghadi : २७ कोटींच्या विकासकामांना स्थगिती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Team Sattavedh Development works worth ₹27 crore put on hold : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, मंजूर कामांची यादी ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी Amravati अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकूण ६७० विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे २७ कोटी रुपयांच्या या कामांना प्रशासकीय मंजुरीही मिळालेली असतानाच, अलीकडे … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : २७ कोटींच्या विकासकामांना स्थगिती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक