Vanchit Bahujan Aghadi : रुग्णांची लुट थांबवा, नाहीतर तोडफोड आंदोलन

Team Sattavedh Aggressive over the functioning of private hospitals : वंचितचा इशारा, खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावरून आक्रमक Buldhana शहरातील खाजगी रुग्णालयांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अवाजवी लूट, मनमानी आकारले जाणारे देयके आणि जबरदस्तीने वसुलीला आळा घालावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने निवेदनात नमूद … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : रुग्णांची लुट थांबवा, नाहीतर तोडफोड आंदोलन